Onion Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला सर्वाधिक दर मिळाला?

राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. आज नेवासा-घोडेगाव बाजारात सर्वाधिक १५ हजार ७९१ क्विंटल आवक झाली.

Team Agrowon

Onion Rate: राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. आज नेवासा-घोडेगाव बाजारात सर्वाधिक १५ हजार ७९१ क्विंटल आवक झाली. तर कोल्हापूर बाजारातच सर्वाधिक १ हजार ५०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Onion Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT