Maize  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate: आज १४ जानेवारीला मक्याची सर्वाधिक आवक कुठे झाली?

राज्यातील बाजारात मक्याची आवक बहुतांश बाजरात कमीच होती. आज बाजारात दर मात्र स्थिर होते.

Team Agrowon

पुणे : राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize Market) बहुतांश बाजरात कमीच होती. आज बाजारात दर मात्र स्थिर होते. आज मालेगाव बाजारात मक्याची ६ हजार ६० क्विंटल आवक (Maize Rate) झाली. तर वडुज बाजारात सर्वाधिक २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Maize

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याच्या भावावर दबाव कायम; सोयाबीन दरात वाढ, कापसातील तेजी टिकून, काकडी व सरकीला उठाव

Livestock Department Alert: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Onion Harvest: कांदा काढणी खानदेशात सुरूच

Maharashtra Rain: राज्यात २ दिवस वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Fertilizer Shortage: जळगाव जिल्ह्यात खतटंचाईची स्थिती

SCROLL FOR NEXT