Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीला कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारातील तूर आवक कालच्या तुलनेत कमी राहिली. मग तुरीला कुठे आणि किती मिळाला दर?

Team Agrowon

पुणे : राज्यातील बाजारातील तूर आवक (Tur Arrivals) कालच्या तुलनेत कमी राहिली. राज्यात आज सर्वाधिक आवक कारंजा बाजारात (Karanja Bajar Tur) झाली. कारंजा बाजारात आज १२०० क्विंटल आवक झाली. तर तुरीला सर्वाधिक दर कारंजा बाजारात मिळाला. कारंजा बाजारात तुरीला (Tur Rate) प्रतिक्विंटल ७ हजार ६०० चा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या.

Tur Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT