Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : राज्यातील सोयाबीन बाजारात आज काय घडलं? भाव वाढले का घटले?

राज्यातील बाजारातील सोयाबीन आवक कमी झाली आहे. आज अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ४ हजार ६१० क्विंटल आवक झाली होती.

Team Agrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारातील सोयाबीन आवक कमी झाली आहे. आज अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ४ हजार ६१० क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४५२ रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT