Maize Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : आज मका बाजारात काय घडले?

मक्याला काय दर मिळाला? कुठल्या बाजारात किती मिळाला ? जाणून घ्या तुमच्या जवळच्या बाजारातील मक्याचे दर!

Team Agrowon

पुणे : राज्यातील मक्याला आज चांगला दर (Maize Rate) मिळाला. राज्यात आज सर्वाधिक आवक (Maize Arrival) मालेगाव बाजारात झाली. मालेगाव बाजारात आज ५ हजार ४६० क्विंटल आवक झाली. तर मक्याला सर्वाधिक दर अमळनेर बाजारात मिळाला. अमळनेर बाजारात मक्याला प्रतिक्विंटल २ हजार २०० चा दर मिळाला. बाजारात सरासरी दर १९७६ ते २२०० च्या दरम्यान मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maize Rate) जाणून घ्या.

Maize Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Review : दुष्काळी परिस्थितीचा आढावा; बीड जिल्ह्यात पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक

Drought Management : दुष्काळाला सामोरे जातांनाकाटेकोर नियोजन करा; विभागीय आयुक्त जी.श्रीकांत : परभणीत आढावा बैठक

Mahagaon Sugarcane Harvesting : महागाव परिसरात हार्वेस्टरने ऊसतोड सुरू

AI In Agriculture : ‘एआय’च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दुष्काळातही फळबागांना संजीवनी; सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचा उपक्रम

Soybean Price: येवला बाजारात सोयाबीनची भरारी; क्विंटलला ७ हजार २५१ रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT