Chana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Bhav Today: १ एप्रिलला हरभऱ्याला राज्यातील कुठल्या बाजारात जास्त भाव मिळाला?

Chana Market : राज्यातील बाजारातील हरभऱ्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. मालाची आवकही बाजारात कमीच आहे.

Dhananjay Sanap

Harbhara Bajarbhav: राज्यातील बाजारातील हरभऱ्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. मालाची आवकही बाजारात कमीच आहे. आज नागपूर बाजारात ३ हजार १६५ क्विंटल सर्वाधिक आवक झाली होती. तर शहादा बाजारात सर्वाधिक ७ हजार ५५३ प्रतिक्विंटल रुपयांचा भाव मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

Chana

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT