Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज, २७ एप्रिल रोजी कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव?

Tur Market Rate : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचे दर तेजीतच आहेत.

Anil Jadhao 

Tur Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचे दर तेजीतच आहेत. तर बाजारातील आवक मर्यादीत आहे. आज अकोला बाजारात तुरीची १ हजार ४५५ क्विंटल आवक झाली होती. तर अकोल बाजारातच कमाल दर ८ हजार ८०० रुपये मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Book Review: म्हणी, वाक्‌प्रचारातून मोहरणारी मायबोली!

Emotional Marathi Story: बापाचं काळीज!

Interview with Sachin Kutwal: दुष्काळात दूध उत्पादक तरतील

Agriculture Inspiration Story: ‘मी शेतीत आनंदी आहे’

Grape Beetle Infestation: द्राक्ष पिकावर दिसतोय उडद्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT