Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur rate: तुरीला आज, ६ मार्चला कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav : राज्यातील बाजारात सोयाबीन आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. आज लातूर बाजारात तुरीची १ हजार ६५७ क्विंटल आवक झाली होती. तर तुळजापूर बाजारात सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Bajarbhav Today

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT