Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: आज २३ फेब्रुवारीला तुरीला सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून तुरीची बाजारातील विक्री कमी केली आहे. आज नागपूर बाजारात सर्वाधिक २ हजार क्विंटल आवक झाली होती.

Dhananjay Sanap

Tur Rate: राज्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून तुरीची बाजारातील विक्री कमी केली आहे. आज नागपूर बाजारात सर्वाधिक २ हजार क्विंटल आवक झाली होती. तर कारंजा बाजारात सर्वाधिक ८ हजार ४१५ रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT