Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : आज २८ फेब्रुवारीला राज्यातील बाजारात कांद्याचे दर घटले का वाढले?

राज्यातील बाजारात आज कांद्याची आवक वाढली होती. दर मात्र अजूनही दबावात आहेत. आज लासलगाव बाजारात २० हजार क्विंटल आवक झाली होती.

Team Agrowon

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात आज कांद्याची आवक वाढली होती. दर मात्र अजूनही दबावात आहेत. आज लासलगाव बाजारात २० हजार क्विंटल आवक झाली होती. तर कोल्हापूर आणि जुन्नर-आळेफाटा या दोन बाजारात १ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Onion Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्के दराने वाढेल, 'ट्रम्प टॅरिफ'चा परिणाम संपुष्टात, 'आयएमएफ'चा अंदाज काय सांगतो?

Electricity Bill: वीजबिल अधिकृत संकेतस्थळांवरूनच भरा

Chana Cultivation: वाणगाव परिसरात हरभरा लागवडीला वेग

Kolhapur Sugar Factories: १३ कारखान्यांकडून ८१ कोटी एफआरपी थकित, ‘आरआरसी’ कारवाईची मागणी

Sunflower Cultivation: नियोजन उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे...

SCROLL FOR NEXT