Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनचे दर आज, ३० मार्चपर्यंत आठवडाभरात कसे राहीले? कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

Soybean Market :मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली होती. त्यामुळे दरावर दबाव होता.

Anil Jadhao 

Soybean bajarbhav : मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली होती. त्यामुळे दरावर दबाव होता. मात्र मागील तीन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर सुधारले आहेत. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनचे दर जाणून घ्या.

Disaster Relief : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी एनडीआरएफमधून राज्यांना निधी कसा मिळतो?

PM Modi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Farm Mechanization : नांदेडला कृषी यांत्रिकीकरणाचा खर्च केवळ ३० लाख खर्च

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

SCROLL FOR NEXT