Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याची आज, १७ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात सर्वाधिक आवक झाली? कुठे किती दर मिळाला?

राज्यातील बाजारात कांद्याची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे

Anil Jadhao 

Onion Rate: राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. आज सोलापूर बाजारात सर्वाधिक ६२ हजार २७३ क्विंटल आवक झाली. तर सोलापूर बाजारातच सर्वाधिक १ हजार ४०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT