Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याला आज ६ मार्चला कोणत्या बाजारांमध्ये चांगला दर मिळाला?

राज्यातील काही बाजारांमध्ये आज कांदा आवक वाढली होती

Team Agrowon

Kanda Bajarbhav: राज्यातील काही बाजारांमध्ये आज कांदा आवक वाढली होती. आज सोलापूर बाजारात कांद्याची ६८ हजार ६२६ क्विंटल आवक झाली होती. तर सोलापूर बाजारातच १ हजार ५१५ रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT