Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याला आज, २ मार्चला कोणत्या बाजारात किती दर मिळाला? कांद्याचे भाव वाढले का?

राज्यातील बाजारात कांद्याची आवक काहिशी घटली आहे

Anil Jadhao 

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांदा आवक काहिशी घटली आहे. सोलापूर बाजारात ४३ हजार ३३६ क्विंटल आवक झाली होती. तर कोल्हापूर बाजारात आज सर्वाधिक १ हजार ५०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT