Cotton Rate Today 18 Jan
Cotton Rate Today 18 Jan Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Rate : १८ जानेवारीला कापसाला सर्वाधिक दर कुठे मिळाला?

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात कापसाची आवक मर्यादित आहे. राज्यातील बाजारात कापसाचे दरही (Cotton Rate) स्थिर आहेत. शेतकऱ्यांना कापसाचे भाव (Cotton Bajarbhav) वाढण्याची आशा आहे.

आजही सावनेर बाजार समितीत सर्वाधिक ४ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ६०१ रुपयांचा दर (Cotton rate) मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Cotton Rate Today

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT