soybean agrowon
बाजार विश्लेषण

हिंगोली बाजार समितीत सोयाबीन ६४०० ते ६६३० रुपये

शनिवारी (ता. २८) सोयाबीनची ४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ६६३० रुपये तर सरासरी ६५१५ रुपये दर मिळाले.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार मार्केट) शनिवारी (ता. २८) सोयाबीनची (Soybean Rate) ४०० क्विंटल आवक (Soybean Arrival) असताना प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ६६३० रुपये तर सरासरी ६५१५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

भुसार मार्केटमध्ये सोमवार (ता. २३) ते शनिवार (ता. ३०) या कालावधीत सोयाबीनची २ हजार ७४० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ६८९० रुपये दर मिळाले. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेत जवळपास दुप्पट वाढ झाली. दरात किंचित सुधारणा झाली.

शनिवारी (ता. २८) सोयाबीनची ४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ६६३० रुपये तर सरासरी ६५१५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २७) सोयाबीनची ५३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ६७१५ रुपये तर सरासरी ६६०७ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २६) सोयाबीनची ३९५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ६७७५ रुपये तर सरासरी ६६३७ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २५) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ६८९० रुपये तर सरासरी ६६४५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २४) ५२० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ६८५० रुपये तर सरासरी ६६७५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २३) सोयाबीनची ३९५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४४० ते कमाल ६८५० रुपये तर सरासरी ६६४५ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT