Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate: मक्याचे दर काही बाजारांमध्ये वाढले, कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात मक्याची आवक वाढत आहे. तर दरावर दबाव कायम आहे.

Anil Jadhao 

Maize Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढत आहे. आज ४ हजार १७० क्विंटल मक्याची आवक झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर जाणून घ्या.

MahaDBT: ‘डीबीटी’त चुकीची माहिती दिल्यास पाच वर्षे बंदी

Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

Agricultural Loss: नऊ वर्षांत ६४० लाख हेक्टरवरील पिकांचा घास

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू

Farmer Issue: कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही

SCROLL FOR NEXT