Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : ‘विठ्ठल गंगा’ कंपनीकडून पाच कंटेनर केळी निर्यात

Banana Market : निमगाव (ता. माढा) येथील विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून केळीच्या निर्यातीचा नुकताच प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

Solapur News : निमगाव (ता. माढा) येथील विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून केळीच्या निर्यातीचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. या वेळी कंपनीकडून या हंगामातील पहिले पाच कंटेनर निर्यातीसाठी पाठविण्यात आले.

कंपनीचे अध्यक्ष धनराज शिंदे यांच्यासह शारदा शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी परिसरातील महिला शेतकरी सभासद, केळी पुरवठादार शेतकरी, वाहन मालक कंपनीचे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी शेतकरी दांपत्याच्या हस्ते पूजन करण्यात आले.

अध्यक्ष श्री. शिंदे म्हणाले, ‘‘कंपनीच्या कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकऱ्यांकडील केळी योग्य दरात खरेदी केली जाईल. तसेच त्यापोटी वेळेत केळीची सर्व बिले दिली जातील. त्यामध्ये नियमितता राहील.

तसेच केळीची रोपे ते लागवडीपासून खते-औषधे यासह काढणीपर्यंत सर्व टप्प्यावरील कामे कंपनीच करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रमही वाचेल. फक्त आम्हाला तुम्ही गुणवत्तापूर्ण केळी पुरवठा करावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT