Chana Rate
Chana Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market Rate: आज, २६ एप्रिल रोजी राज्यातील बाजारात हरभरा दर वाढले की घटले?

Dhananjay Sanap

Chana Bajarbhav : राज्यातील बाजारात आवक कमी हरभरा आवक कमी आहे. तरीही दरात नरमाई पाहायला मिळत आहे. आज राज्यातील लातूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ६७१ क्विंटलची आवक झाली. तर दोंडाईचा बाजारात ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. जाणून घ्या तुमच्या जवळच्या बाजारातील हरभरा दर.

Chana Rate

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT