Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याला आज, ११ मार्चला काय भाव मिळाला? कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव कायम आहे

Anil Jadhao 

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव अद्यापही कायम आहे. आज सोलापूर बाजारात कांद्याची सर्वाधिक ७६ हजार १२५ क्विंटल आवक झाली होती. तर सर्वाधिक १६०० रुपयांचा भाव सोलापूर बाजारातच मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Deputy CM Vacancy: उपमुख्यमंत्री पदाबाबत खलबते

Developed India 2047: ‘विकसित महाराष्ट्र’ हे ध्येय हवे

Livelihood Sector Development: स्वयंसेवी संस्थांच्या यशोगाथांचा विस्तार व्हावा

Experimental Farming: वयाच्या ऐंशीतही जोपासलेली प्रयोगशीलता

Water Tarrif: पाणी दर निश्चितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT