Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: आज, १८ फेब्रुवारीला कापसाला कुठे मिळाला उच्चांकी दर? कुठे आवक वाढली होती?

राज्यातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून घटली आहे

Anil Jadhao 

Cotton Rate: राज्यातील बहुतेक बाजार समित्या आज महाशिवरात्रीमुळे बंद होत्या. तर आज बाजारातील कापसाची आवक कमी होती. आज वरोरा बाजारात १ हजार ३३१ क्विंटल आवक झाली होती. तर वरोरा बाजारातच ८ हजार १५१ रुपये सर्वाधिक दर मिळाला.

Irrigation Project: सिंचन प्रकल्पांसाठी ‘नाबार्ड’कडे १५ हजार कोटींचा कर्जप्रस्ताव

Solapur Rain Damage: सोलापुरात १ लाख हेक्टरवरील पिके बाधित

US China Tension: चीन अमेरिकेला प्रत्युत्तर देणार

US India Trade: अमेरिकेचा मका खरेदी करा, अन्यथा बाजारपेठ गमवाल

Apple Crop Loss: तोडणी हंगामात सफरचंद बागांत फळगळती

SCROLL FOR NEXT