Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापूस बाजारात उलटफेर सुरुच; कुठे मिळाला कापसाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारातील कापूस आवक आज कमी झालेली दिसली. तर दरातील नरमाई काही बाजारांमध्ये कायम होती.

Team Agrowon

पुणेः कापूस दरात घट झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून कापसाची आवकही (Cotton Arrival) कमी झाली. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल कापसाची आवक (Cotton market) झाली होती. तर वरोरा आणि परभणी बाजारात सर्वाधिक ८ हजार २५० रुपयांचा भाव (Cotton Rate) मिळाला. जवळच्या बाजार समितीतील कापूस आवक आणि भाव (Kapus Bajarbhav) जाणून घ्या.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT