Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापसाला आज, ३ मार्चला काय भाव मिळाला? कापसाचे भाव वाढले का?

राज्यातील बाजारात आज कापसाची आवक काहिशी घटली होती

Anil Jadhao 

Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात आज कापसाची आवक काहिशी घटली होती. मात्र काही बाजारांमधील आवक कायम होती. आज हिंगणघाट बाजारात कापसाची सर्वाधिक ७ हजार १५ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारातच सर्वाधिक ८ हजार १२५ रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Raju Shetti: राजू शेट्टी घेणार केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

Krushik 2026: ‘कृषिक २०२६’ मधून मिळेल नव्या वर्षात नवी शिदोरी

Land Acquisition Right: अधिग्रहित जमिनीवरील हक्क अबाधित न ठेवल्यास आंदोलन

Human Wildlife Conflict: सिंधुदुर्गात टस्कराचा धुमाकूळ

Pesticide Regulations: लेबलवर ‘पीएच’संदर्भातील सूचना देणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT