Dairy business Agrowon
Image Story

दुग्धव्यवसायातील अर्थशास्त्र

दुग्ध व्यवसायात नफा म्हंटल कि उत्पादकांचे लक्ष दूध विक्रीकडे प्रथम जात असते. उत्पादन किमंत आणि विक्री किंमत यामधील तफावत म्हणजे नफा होय.

Roshani Gole

उत्पादन किंमत ही, जनावरांची किंमत, जनावरांचे खाद्य, चारा व पाणी व्यवस्थापन किंमत, दुधाची किंमत या तीन घटकांवर अवलंबून असते.

दुभती जनावरे पुरविण्याच्या योजनांतर्गत, जनावरांचा विमा काढलेला असतो. त्यामुळे अनेक लाभार्थी पशुपालक उपचाराचा खर्च वाचवून, विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

वास्तविक गाभण जनावरांना त्यांच्या शारीरिक क्रियांसाठी, दूध उत्पादनासाठी, गर्भातील वासराच्या वाढीसाठी संतुलित आहार गरजेचा असतो. गाभण असताना जनावरे भाकड केले असता, गर्भातील वासराच्या वाढीसाठी आणि आणि पुढील वेतातील दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते.

दुभती जनावरे पुरविण्याच्या योजनांतर्गत, जनावरांचा विमा काढलेला असतो. त्यामुळे अनेक लाभार्थी पशुपालक उपचाराचा खर्च वाचवून, विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

वासरांचे पोषण व्यवस्थित न झाल्याने त्यांना अनेक संसर्गजन्य आजाराची बाधा होत असते. गोठ्यात जन्मलेल्या वासरांचे योग्यरीत्या पोषण झाल्यास ही वासरे मोठी होऊन, चांगली किंमत देऊ शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT