Mastitis in Cow Agrowon
Image Story

हे उपाय करा आणि दगडी टाळा !

कासदाह या आजारात जनावरांची कास दगडासारखी टणक होते, म्हणून तिला आपण दगडी असेही म्हणतो.

Roshani Gole

जनावरांच्या दूध देणाऱ्या अवयवाला म्हणजे कासेलाच या आजारामध्ये संसर्ग होत असतो. कासेला जंतू संसर्ग झाल्याने, त्याचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

साधारणपणे दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास अर्धा ते एक तासाचा वेळ लागत असतो. सडाच्या उघड्या छिद्रातून कासदाहचे जीवाणू कासेत प्रवेश करत असतात.

कासेला संसर्ग झालेल्या जनावरांच्या कासेतून दुधाच्या स्वरुपात गाठी यायला सुरुवात होते. दुधाच्या रंगामध्ये फरक जाणवतो.

दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर आणि काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुऊन, कोरडी करणे गरजेचं आहे. सध्या बाजारात टीट डीप उपलब्ध आहे, धार काढल्यानंतर सड टीट डीपमध्ये बुडवून घ्यावी.

गायीला आटविताना कासेतून दूध पूर्णपणे काढून घ्यावे. गायीला आटवताना सडातून इंट्राम्यॅमरी ट्युब पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सोडावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT