goat selection criteria Agrowon
Image Story

Goat Farming : शेळीपालन सुरु करताय?

Goat Selection : शेळीपालन व्यवसायासाठी शेळ्यांची निवड करताना हा व्यवसाय मांस उत्पादनासाठी, प्रजननासाठी कि दूध उत्पादनासाठी करायचा आहे. यावरून शेळ्यांची निवड करावी.

Roshani Gole

ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा लघु व मध्यम शेतकरी, सामान्य कुरणांची उपलब्धता असलेल्या ठिकाणी, ग्रामीण भागातील महिला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणही शेळीपालनाचा व्यवसाय करू शकतात.

शेळीपालन व्यवसायासाठी शेळ्यांची निवड करताना हा व्यवसाय मांस उत्पादनासाठी, प्रजननासाठी कि दूध उत्पादनासाठी करायचा आहे. याबबत शेळीपालकांचे मत स्पष्ट असले पाहिजे.

शेळीची किंवा बोकडाची निवड करताना कमी वयाच्या मादीची आणि नराची निवड करावी. असे केल्याने त्यांचे जास्तीत जास्त पैदासक्षम आयुष्य आपल्या गोठ्यात जाईल.

मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे झाल्यास, जास्त वजन वाढ देणाऱ्या शेळीची किंवा बोकडाची निवड करावी. दूध उत्पादनासाठी करायच असल्यास चांगल्या दुधाचे उत्पादन देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. ब्रीडिंगसाठी करायचा असल्यास, नर आणि मादी दोघांचे गुणधर्म उत्तम असले पाहिजेत.

शेळीची निवड करताना शेपटीजवळील दोन हाडातील अंतर जास्त असले पाहिजे. त्यामुळे शेळीला विताना अडचण येणार नाही. शेळीला वरून पहिले असता, जमिनीकडे जाणारा आकार जेवढा मोठा तेवढी शेळीची गुणवत्ता चांगली समजावी. शेळीला पाठीमागून पाहिल्यास, पाठीमागून पुढचा भाग निमुळता होणारा, त्रिकोणाकृती पाचरीच्या आकाराचा असावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Assessment: दुष्काळाचे पंचनामे ८० टक्क्यांवर !

Farmer Loan Waiver: कर्जमाफीची ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर

Climate Change: प्रशांत महासागराच्या तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढ

Delhi Protest: राजधानी दिल्लीला तुरुंग का बनवले?

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT