Mahseer Fish Conservation  Agrowon
Image Story

गोड्या पाण्यातील वाघ मासा

महाशीर माशाला गोड्या पाण्यातला वाघ असे म्हटले जाते. हा मासा दिसतोही साधारण पट्टे असलेल्या वाघासारखा.

Roshani Gole

महाशीर हा मासा अंगावरील मोठ्या खवल्यामुळे ‘खवल्या मासा‘ म्हणून सुद्धा ओळखला जातो. याचे ओठ जाड असून त्यावर चार मिशा असतात.

महाशीर माशाला गोड्या पाण्यातला वाघ असे म्हंटले जाते. हा मासा दिसतोही साधारण पट्टे असलेल्या वाघासारखा.१. महाशीर माशामुळे जलीय परिसंस्थामधील सर्कल ऑफ लाईफ पूर्ण होत असते. महाशीर मासा नदी संवर्धनाचे काम देखील करतो.

महाशीर माशामुळे जलीय परिसंस्थामधील 'सर्कल ऑफ लाईफ' पूर्ण होत असते. महाशीर मासा नदी संवर्धनाचे काम देखील करतो.

माशाचे संवर्धन करण्यासाठी टाटा पॉवरने ५० वर्षांपूर्वी पुढाकार घेऊन संवर्धनाचे कार्य सुरु केले. सध्या माशाची ही जात आययुसीएनच्या नामशेष होणाऱ्या प्राजातींच्या लाल यादीतून बाहेर आली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT