green manuring crops Agrowon
Image Story

Green Manure Crops : खरीपासाठी हिरवळीची पिके कोणती ?

जमिनीमध्ये हिरव्या वनस्पती किंवा त्यांची पाने, कोवळ्या फांद्या चिखलणीच्या वेळी पुरले जाते, यालाच आपण हिरवळीचे खत म्हणतो

Roshani Gole

पहिल्या पद्धतीमध्ये पिक त्याच जमिनीत उगवून, तेथेच गाडले जाते. यामध्ये ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी या पिकांचा समावेश होतो.

पहिल्या पद्धतीमध्ये पिक त्याच जमिनीत उगवून, तेथेच गाडले जाते. यामध्ये ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी या पिकांचा समावेश होतो.

दुसऱ्या पद्धतीमध्ये हिरवळीच्या झाडांची पाने, फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडली जातात. यामध्ये गिरिपुष्प, करंज, शेवरी, सुबाभूळ या झाडांचा समावेश होतो.

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

खरीप हंगामात हिरवळीचे खत म्हणून ताग, धैंचा, मूग, चवळी, गवार, बरसीम, कुळीथ यांसारख्या पिकांची लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT