cow shed Construction  Agrowon
Image Story

असा असावा जनावरांचा गोठा !

पशुपालन व्यवसाय जरी वंश परंपरागत व्यवसाय असला तरी, काळानुसार त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेल्या या क्षेत्राकडे लोक व्यवसाय म्हणून बघू लागलेत. व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास पशुपालनात आहार आणि गोठा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

Roshani Gole

जनावरांचा गोठा मोकळा आणि कोरडा असला पाहिजे. गोठा नेहमी काहीशा उंचीवरच्या सपाट जमिनीवर असला पाहिजे.

गोठा मुरमाड, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीत असल्यास जनावरांच्या मलमुत्राचीही योग्य विल्हेवाट लावता येईल.

गोठ्यात जनावरांचे मुत्र साचू नये म्हणून, जमिनीला एक टक्क्यापर्यंत उतार द्यावा. गोठा वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी त्याठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले पाहिजे.

गोठा बांधताना गोठ्यात भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी. गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी.

हवा खेळती राहिल्याने गोठ्यात अमोनिया वायु साचून राहणार नाही. गोठयापासून शेण टाकण्याची किंवा साचवून ठेवण्याची जागा ६० फूट अंतरावर असावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: मराठवाड्यात पाऊस, विदर्भात उष्णतेचा इशारा; मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणाला उकळी, गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरु, ठराव दाखल करण्याची तारीख ठरली

Water Scarcity: सांगलीत खानापूर तालुक्यात सहा गावांत पाणीटंचाई

Hatnur Dam Water Release: ‘हतनूर’मधून विसर्ग; अनेक गावांना दिलासा

Summer Crop Sowing: हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीत ६ हजार ७०२ हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT