Coconut Oil Agrowon
Image Story

का धास्तावलेत कोकोनट तेल उत्पादक आणि शेतकरी?

कोकोनट तेल ही केरळच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तू असल्याचे सांगत कोचीन ऑइल मर्चंट्स असोसिएशनने त्यावरील जीएसटी ५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Devendra Shirurkar
Coconut Oil

कोकोनट तेल, खोबरे , नारळ पेंड यांच्या जीएसटीतील संभाव्य ५ टक्के वाढीच्या शक्यतेमुळे कोकोनट तेल उत्पादकांसह शेतकऱ्यांमध्येही धास्तीने वातावरण निर्माण झाले आहे.

GST on Coconut Oil

या करवाढीमुळे उत्पादक, व्यापाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Copra

कोकोनट तेल, खोबरे आणि नारळ पेंडीला जीएसटी कायद्याच्या कारप्रणालीतून वगळण्यात यावे, अशी विनंती कोचीन ऑइल मर्चंट्स असोसिएशनने केंद्र सरकार आणि जीएसटी कौन्सिलला केली आहे.

सध्या कोकोनट तेल, खोबरे आणि नारळ पेंडीवर ५ टक्के जीएसटी कर आकारण्यात येतो.

Coconut Oil

गेल्या काही वर्षांपासून नारळ उत्पादन आणि कोकोनट तेल निर्मिती क्षेत्रासमोरील समस्या लक्षात घेता या वस्तूंना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.

Coconut Oil

केरळमध्ये कोकोनट तेलाला प्रति किलो १४९ रुपये, तामिळनाडूत १३१ रुपयांचा दर आहे. केरळमध्ये खोबऱ्याला प्रति किलो ९१ रुपयांचा तर तामिळनाडूत प्रति किलो ८८ रुपयांचा दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Titling Act: महाराष्ट्रात 'लँड टायटलिंग ॲक्ट'ची तयारी अंतिम टप्प्यात; समिती गठित, जमिनींचे मालकी हक्क होणार सुरक्षित

Seed Germination: निकृष्ट बियाण्यामुळे विदर्भात सोयाबीन पेरणी रखडली

Seed Germination: नांदेड जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत १७४ तक्रारी

Agri Service Centre: तेरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Rainfall Deficit: परभणीत ६७.२ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात ५०.५ मिमी कमी पाऊस

SCROLL FOR NEXT