Milk Composition Agrowon
Image Story

शेळीचे दूध पचायला हलके का असते ?

शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे कि प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ दुधात योग्य प्रमाणात असतात.

Roshani Gole

दुधात असणाऱ्या विविध घटकांच्या संतुलित प्रमाणामुळे दुधाला आपण पुर्णान्न म्हणत असतो. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे की,कि प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ दुधात योग्य प्रमाणात असतात.

दुधात असणारे स्निग्ध पदार्थ आणि सॉलिड नॉट फॅट यांच्या प्रमाणावरून दुधाची किमंत ठरविली जाते. स्निग्ध पदार्थांमधून मिळणाऱ्या उर्जेचे प्रमाण प्रथिने आणि कर्बोदकाच्या दुप्पट असते.

एक कप गायीच्या दुधात १४८ कॅलरीज असतात तर म्हशीच्या दुधात २३७ कॅलरीज असतात. गायी म्हशींपासून मिळणाऱ्या दुधात सारखेच घटक हे कमी अधिक प्रमाणत आढळून येतात.

शेळीच्या दुधातील फॅटच्या कणांचा आकार इतर प्राण्यांच्या दुधातील फॅटच्या आकारापेक्षा लहान असतो. यामुळेच शेळीच्या दुधाला नॅचरल होमोजिनाईझ मिल्क असे म्हटले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT