Image Story

जनावरांमध्ये कृत्रिम रेतन का करावे?

टीम अॅग्रोवन

भारत दूध उत्पादनात अग्रेसर असला तरी, प्रती जनावर दूध उत्पादन क्षमता मात्र कमी आहे. हे बदलायचे असल्यास उच्च वंशावळची पैदास निर्माण करणे हा शाश्वत पर्याय आपल्याकडे आहे. यासाठी कृत्रिम रेतन हे कमीत कमी वेळेत गायी-म्हशींची गर्भधारणा घडवून आणून चांगल्या प्रतीची कालवड गोठ्यातच तयार करण्यासाठी एक वरदान आहे. कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींची पैदास करण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास महामंडळा मार्फत पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी गोठीत विर्यशाळा स्थापित केलेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७, तंबाखूजन्य पदार्थांवर कर; जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग 

Solar System: जळगावातील ५०० ग्रामपंचायतींवर सौर यंत्रणा

Dam Water Storage: ‘कसमादे’तील धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवारची १६ कोटींची कामे रद्द

Local Body Elections: सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ८,तर पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध

SCROLL FOR NEXT