Hooves disease in animals more prone in monsoon Agrowon
Image Story

पावसाळ्यात खुरांचे आजार बळकावतात ?

वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि पावसामुळे झालेला चिखल आजाराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती खुरांच्या आजारास काही अंशी जबाबदार असते.

Roshani Gole

नरम पडलेली खुरे

मुक्त गोठा पद्धतीत खुरांचा नरमपणा जास्त आढळतो. ओले शेण-मूत्र, चिखलात जास्त वेळ जनावर उभे राहिल्यास खूरे नरम पडतात. नरम खुरे आजारास कारणीभूत ठरतात.

चामखिळीबरोबर पायाच्या त्वचेचा दाह

हा आजार प्रामुख्याने चामखिळीमुळे नरम झालेली त्वचा आणि त्यावर झालेला जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो.

खुरांचा दाह

यामध्ये खुरांच्या आतील भागात असलेल्या लँमिना या नाजूक भागाला दाह होतो. जास्त दुग्धोत्पादन असलेल्या गायी, म्हशींमध्ये हा आजार आढळून येतो.

पाय सडणे

खुराना पडलेल्या भेगांमध्ये झालेल्या जिवाणूंच्या संसर्गामुळे हा आजार होतो.खुरांमधून सडल्यासारखा वास यायला सुरुवात होते. जनावर एका पायाने लंगडू लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT