how to care new born piglet ?
how to care new born piglet ? 
कृषी पूरक

कशी घ्यावी डुक्कराच्या नवजात पिल्लांची काळजी ?

टीम अॅग्रोवन

वराहपालन (Pig Farming) सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिल पाहिजे. सुधारित जातीची निवड, संतुलित आहार द्यावा. यातून आर्थिक उत्पन्न वाढू शकते. स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जाती / संकरित जातींची निवड करावी. पौष्टिक आणि भरपूर आहार दिल्यास शरीराच्या वजन वाढीचा दर वाढून अधिक उत्पादन मिळवता येते. हेही पाहा- शास्त्रीय वराह पालन । Scientific Pig Farming

नवजात पिलांची काळजी

  • नवीन पिलांची नाळ कापून त्याला आयोडिनने स्वच्छ करावे.
  • जन्मानंतर लगेच पिलांचे तीक्ष्ण दात तासावेत.
  • प्रसूत वराहाचे दूध फक्त ६ ते ८ आठवड्यांसाठी द्याव. त्यानंतर पिलांना क्रिप रेशन द्यावं.
  • लोहाचे इंजेक्शन (Iron Injection) प्रत्येक पिलाला द्यावे.
  • सर्दी आणि उष्णता टाळण्यासाठी योग्य व्यवस्था करावे. नियमितपणे लसीकरण करावे.
  • प्रजननासाठी वापरायचे असेल नर वराहांची योग्य काळजी घ्यावी.
  • वराह पालनात मांस (pork) उत्पादन, पिल्ले (Piglet) आणि वयस्क वराह बाजारात विक्री केली जाते.
  • पशुपालक २ ते ३ महिन्यांच्या पिलांना विकत असतील, तर त्यातून लवकर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. त्यासाठी चांगल्या जातीच्या वराहाची निवड करावी.
  • वराहाचे प्रजनन करायचे की मांसासाठी वराह तयार करायचे हे बाजारातील मागणीनुसार ठरवावे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT