Care to be taken after vaccination of animals  Agrowon
काळजी पशुधनाची

लसीकरणानंतर जनावरांची कोणती काळजी घ्यावी ?

दुग्ध व्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट दिसून येते.

Team Agrowon

दुग्ध व्यवसायात दुधाळ जनावरांना (lactating animals) निरोगी ठेवणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट दिसून येते. जनावरांची कार्यक्षमता कमी होते, त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते. लसीकरणामुळे (vaccination) जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. हि रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट कालवधीसाठी असते. त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्काच्या सल्ल्यानेच लसीकरण केले पाहिजे. जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी होऊन दुधाचे जास्त उत्पादन घेऊ शकतो.

- लसीकरणानंतर जनावरांच्या शरीरावर ताण येऊ नये म्हणून त्यांना सकस आहार द्यावा.

- सकस आहाराबरोबर पिण्यासाठी स्वच्छ, निर्जंतुक पाणी द्यावे.

- जनावरांचे लसीकरण केल्यानंतर त्यांची दूरवर वाहतूक टाळावी.

- शेतीकामाच्या बैलांचे लसीकरण केल्यास, त्यांना आठवडाभर हलके काम द्यावे.

- लसीकरणासाठी वापरलेली सुईचे योग्य प्रकारे नायनाट करावा.

जनावरांच्या आरोग्याचे जवळपास सर्वच प्रश्न वेळेवर जंतनिर्मुलन आणि लसीकरण केल्याने सुटू शकतात. गोठ्यामध्ये साथीच्या आजारास प्रतिबंध करता येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT