Lumpy Skin agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : यात्रेतील बैल बाजारावर लम्पी स्कीनचे सावट

ताकई साजगाव टेकडीवरील विठुरायाचा मंदिर परिसर सध्या यात्रेने गजबजला असला तरी यात्रेतील एक कोपरा मात्र बैल बाजाराविना खाली आहे.

Team Agrowon

खालापूरः ताकई साजगाव टेकडीवरील विठुरायाचा मंदिर परिसर सध्या यात्रेने गजबजला असला तरी यात्रेतील एक कोपरा मात्र बैल बाजाराविना खाली आहे. लम्पी स्कीनच्या (Lumpy Skin) प्रादुर्भावामुळे स्थानिक विक्रेतेही यात्रेकडे फिरकले नसल्‍याने चित्र आहे.

यात्रेतील बैल बाजारही एकेकाळी राज्‍यभरात प्रसिद्ध होता. मावळ प्रांतातील चांगले बैल साजगाव यात्रेत विक्रीसाठी आवर्जून आणले जायचे, यात्रेतील दीड-दोन

एकराचा परिसर बैल बाजाराने व्यापलेला असायचा. खरेदी विक्री व्यवहार होत असताना थेट किंमत सांगणे टाळले जायचे. बैलाचा मालक आणि खरेदीदार हातात हात घेऊन वर रुमाल टाकून सांकेतिक व्यवहार करायचे. उमदी जनावरे पाहण्यासाठी देखील अनेक जण बैल बाजारातून फेरफटका मारायचे. मात्र हाच बैलबाजार सध्या सुनासुना आहे.g

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT