मार्केट बुलेटिन व्हिडिओ

Live : Soybean Market: १ जाने २०२४ । सोयाबीनची भावपातळी २०२४ मध्ये कशी राहील? | Agrowon

Agrowon
#soyabean_rate_today #सोयाबीन #soybean सोयाबीन बाजाराने २०२३ मध्ये शेतकऱ्यांची निराशा केली. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळालाच नाही. २०२४ मध्ये तरी सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण खरचं २०२४ मध्ये अपेक्षित भाव मिळेल का? नव्या वर्षात सोयाबीनची भावपातळी कशी राहू शकते? याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लाईव्हमधून मिळतील. The soybean market disappointed farmers in 2023. Farmers did not get the expected price. Farmers expect good price for soybeans in 2024 at least. But will it really get the expected price in 2024? How can the price of soybeans stay in the new year? These questions will be answered in today's live.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT