Green Chili Nagar Market Agrowon
ॲग्रो गाईड

नगरला ३००० ते ८००० रुपये हिरवी मिरची प्रती क्विंटल

नगर बाजार समितीत ७० ते १५० क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची (Green Chili) आवक होत असते.

टीम ॲग्रोवन

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्‍न बाजार समितीत (Dada Patil Shelke in Agricultural Produce Market Committee) आज (गुरुवारी) हिरव्या मिरचीची (Green Chili) ७७ क्विंटलची आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रती क्विंटल ३ हजार ते ८ हजार व सरासरी ५५०० रुपयाचा दर मिळाला. हिरव्या मिरचीचे दर गेल्या महिनाभरापासून तेजी आहे.

नगर बाजार समितीत (Nagar Market Committee) ७० ते १५० क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची (Green Chili) आवक होत असते. ८ एप्रिल रोजी १५७ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते १० हजार व सरासरी ७५०० रुपये, ३१ मार्च ला १२३ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते १० हजार ३०० व सरासरी ६६२५ रुपये सरासरी दर होता. २९ मार्चला १०९ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते १०३०० व सरासरी ६६५० रुपयांचा दर मिळाला असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT