Black Pepper Production agrowon
 मिरी लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक  तसेच परसबागेत करता येते. कोकणातील हवामानात पन्न्यूर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे लोंगर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात.  
काळी मिरी वेलाच्या उत्तम वाढीसाठी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि १६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. कोकणातील हवामान काळी मिरीच्या लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मिरी लागवडीसाठी निवडावी. अति विम्ल किंवा आम्लयुक्त जमीन निवडू नयेत. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी वारंवार साचते अशा जमिनी निवडू नयेत. कोकणातील हवामानात पन्न्यूर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे लोंगर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात.        लागवड तंत्र 
 झुडूपवर्गीय काळी मिरी (बुशपेपर)  
 - डॉ. राजन खांडेकर,  ८२७५४५४९७९,    - किरण शिगवण,  ९०४९८५३८१५    - सुमेद थोरात,  ७५८८६९६५६९   (उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)