पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तणनियंत्रण आवश्यक असते. तणनियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मात्र मजुरांची कमतरता असल्यास पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा. एकात्मिक तणनियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर आदी पद्धतींचा समावेश होतो.
तणनाशकाचा वापर : तणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी :
मका :
हरभरा :
सूर्यफूल :
करडई :
कांदा :
पीक | उत्पादनात होणारी घट (टक्के) |
सूर्यफूल | ३० ते ३३ |
करडई | ३० ते ३५ |
हरभरा | २५ ते ४१ |
गहू | ३० ते ३५ |
पीक | पेरणीनंतरचे दिवस |
करडई | १५ ते ४५ |
सूर्यफुल | १५ ते ४५ |
गहू | पूर्ण वेळ |
संपर्क : डॉ. अशोक जाधव, ९४२१३९२१९२ (उपसंचालक : संशोधन पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.