Aurangabad Chili Market  Agrowon
ॲग्रो गाईड

औरंगाबादमध्ये ४००० ते ५००० रुपये क्विंटल हिरवी मिरची

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ७ एप्रिलला ७० क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर ४२५० रुपये प्रति क्विंटल राहिले.

ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद :येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) गुरुवारी (ता १४) हिरव्या मिरचीची ५७ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी ४५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये ७ एप्रिलला ७० क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे ( Green Chili) सरासरी दर ४२५० रुपये प्रति क्विंटल राहिले. ९ एप्रिलला ८२ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ३७५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

१० एप्रिलला हिरव्या मिरचीची (Green Chili) आवक ६७ क्विंटल तर सरासरी दर ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ११ एप्रिलला ६२ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ३७५० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. १२ एप्रिलला हिरव्या मिरचीची आवक ५२ क्विंटल तर सरासरी दर ५ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिला.१३ एप्रिलला ७२ क्विंटल झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ४२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या (Market) वतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT