Malinagar Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : माळीनगर कारखान्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू

Malinagar Sugar Factory : माळीनगर साखर कारखाना भविष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतला आहे.

Team Agrowon

Solapur News : माळीनगर साखर कारखाना भविष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतला आहे. या कारखान्याचे सर्व प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागे उभा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राम सातपुते यांनी केले.

माळीनगर फेस्टिव्हलच्या उद्‍घाटनप्रसंगी सातपुते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे, व्यवस्थापकीय संचालक सतीश गिरमे, कार्यकारी अध्यक्ष मोहन लांडे, ॲडिशनल होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके, व्हलचे नेटकेपणाने आयोजन केले आहे.

संचालक राहुल गिरमे, एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नितीन इनामके, सचिव अजय गिरमे, खजिनदार ज्योती लांडगे, संचालक पृथ्वीराज भोंगळे, शुगरकेनचे अध्यक्ष अमोल ताम्हाणे, मल्टिस्टेटचे अध्यक्ष अमोल गिरमे उपस्थित होते. फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे यांनी फेस्टि

श्री. सातपुते म्हणाले, की माळशिरस तालुक्यात नामांकित असा भव्यदिव्य हा फेस्टिव्हल आहे. निवडणूक हरलो तरी आपण मला उद्‍घाटक म्हणून बोलावून सन्मान केला. माळीनगर साखर कारखाना ही शेतकऱ्यांवर प्रेम करणारी संस्था आहे, ती वाढली, टिकली पाहिजे.

शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन करण्याचे काम या कारखान्याने केले आहे, ते आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, असे ते म्हणाले. राजेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अजय गिरमे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT