Warna  Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Doodh Sangh : दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांचा वारणा ब्रँड

Warna Milk : तात्यासाहेब कोरे यांनी १९६८ मध्ये ‘श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघा’ची स्थापना केली. दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करणारा हा दूध संघ आहे.

Team Agrowon

Sangli News : तात्यासाहेब कोरे यांनी १९६८ मध्ये ‘श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघा’ची स्थापना केली. दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करणारा हा दूध संघ आहे. वारणा दूध संघाने एसएमपी फ्लेवर्ड दूध, यूएसटी दूध, तूप आदी उत्पादनांची निर्यात केली आहे, अशी माहिती वारणा दूध संघाचे मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले यांनी दिली.

कै. तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केलेल्या संघाची धुरा आमदार विनय कोरे यांच्याकडे आहे, कार्यकारी संचालक मोहन येडुरकर यांच्या व्यवस्थापनाखाली संघाने प्रगती साधली आहे.

भारतीय सैन्य दलास टेट्रापॅकमधून दूध, दूध पावडर, तूपपुरवठा करणारा महाराष्ट्रातील अग्रगण्य दूध संघ आहे.

वारणा लस्सी, दही, तूप, ताक, पनीर, चीज, बटर, श्रीखंड, आम्रखंड, एसाएमपी फ्लेवर्ड दूध, युएचटी दूध, काजू कतली, म्हैसूर पाक, मिक्सफ्रूट जॅम, चीज स्लाइस, चीज क्युब आदी उत्पादने वारणा संघाने बाजारात आणली.

सध्या माल्टेड मिल्कफूड, स्टॅमिना, रसगुल्ला, गुलाबजामून, चोको चीप कुकीज, फ्रूट बिस्किट, काजू बिस्किट, ओसमानिया बिस्किट या उत्पादनांची विक्री सुरू आहे.

श्रीखंडाच्या वारणा ब्रॅंडने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. वारणा श्रीखंड किंवा बासुंदी, लस्सी, आम्रखंड, सर्वच उत्पादने देशातील विविध राज्यांत खाल्ली जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Disease : ‘लम्पी’ लसीकरण सुरू; तूर्त आजारी पशूंची नोंद नाही

Soybean Sowing : मराठवाड्यात २२ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Tree Plantation: कोटीच्या कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टांची उड्डाणे?

Interview with Rajendra Jadhav: सोयाबीन, कापूस, तूर दबावात राहण्याची चिन्हे

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

SCROLL FOR NEXT