ॲग्रो विशेष

Tree Planting : कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त वृक्षारोपण आयोजन

ग्रामीण उद्यान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कृषी विज्ञान केंद्र, वडेल येथील विषय विशेषज्ञ विशाल चौधरी यांनी बीज प्रक्रिया व लष्करी अळी आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

टीम ॲग्रोवन

सातमाने (जि. नाशिक) ः येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त (Krishi Sanjiwani Week) एच.एच. श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालय, मालेगाव येथील उद्यानकन्यांनी वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत गावामध्ये वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली.

ग्रामीण उद्यान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कृषी विज्ञान केंद्र, वडेल येथील विषय विशेषज्ञ विशाल चौधरी यांनी बीज प्रक्रिया व लष्करी अळी आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहायक संदीप गलांडे यांचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमाचे आयोजन उद्यानकन्या वर्षा मोहिते, प्रगती निरंजने, दुर्गा गोरडे, गायत्री वणवे, सुजाता ठाकरे यांनी केले. यासाठी डॉ. पी. ए. तूरबठमठ, डॉ. वैशाली पगार, प्रा. अमोल भुकन व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी गावातील प्रगतिशील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beekeeping Subsidy Scheme: शेतकऱ्यांना मधमाशीपालनासाठी मिळणार ४५ लाखांपर्यंत निधी; जाणून घ्या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियानाची सविस्तर माहिती

Village Adoption Campaign: जालन्यात गाव दत्तक अभियान

Farmer Support: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन देणार

Linseed Cultivation Practices: रब्बी हंगामासाठी जवस लागवड तंत्र

Irrigation Checking: सिंचन सुरु करण्यापूर्वी तपासा ५ गोष्टी, अशी करा तपासणी

SCROLL FOR NEXT