Cotton Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : आठवडी बाजारात नव्या कापसाच्या खरेदीचा मुहूर्त

New cotton : नव्या हंगामाच्या कापसाची बाजारात आवक जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव बाजार समितीत झाली.

Team Agrowon

Jalna News : कुंभार पिंपळगाव, जि. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील आठवडे भुसार बाजारात बुधवारी (ता. २०) या हंगामातील नव्या कापसाची आवक सुरू झाली. मुहूर्तालाच ७० किलो कापसाची आवक झाली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाजारात या हंगामातील पहिल्यांदाच आवक झालेल्या नव्या कापसाला ७१०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. श्रीपत धामणगाव येथील शेतकरी दत्तप्रसाद नारायण शिंदे यांनी कापूस विक्रीसाठी आणला होता. श्री. शिंदे यांनी (२२ मे) कापसाची लागवड केली.

पहिल्याच वेचणीचा कापूस त्यांनी लगेच आठवडी बाजारात विक्रीसाठी आणला. बाजार समितीच्या वतीने शेतकरी शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT