Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. शिंदे

Milk Farmer Update : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान या योजनेचा लाभ घ्यावा.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान या योजनेचा लाभ घ्यावा.

यासाठी त्यांनी त्यांच्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी, अद्ययावतीकरण भारत पशुधन पोर्टलवर करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. एम. शिंदे यांनी केले आहे.

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील.

अनुदान परराज्यांतून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही. अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT