Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Supreme Court Decision on Shiv Sena : सर्वाच्च न्यायालयचा शिंदे गटाला पहिला झटका; गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

सर्वाच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाची अंतिम निकालाचे वाचनाला सुरुवात झाली.

Team Agrowon

सर्वाच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाची अंतिम निकालाचे वाचनाला सुरुवात झाली. व्हिप न पाळणं म्हणजे पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे.

तसेच अध्यक्षाचे अधिकार आणि नमाब रेबिया प्रकरण सात न्यायामुर्तीच्या बेंचकडे वर्ग करण्याबाबत निर्णय देण्यात आला आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती. असं निरीक्षण या निकाल पत्रात नोंदवण्यात आले.

या निकालाचे वाचनाला दुपारी १२ वाजता सुरू झालं. सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचन केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT