Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ‘राजारामबापू’च्या चारही युनिटमध्ये गळीत हंगामास प्रारंभ

Sugarcane Crushing Season : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या चारही युनिटमध्ये उत्साहात गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

Sangli News : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या चारही युनिटमध्ये उत्साहात गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला. साखराळे युनिटमध्ये उपाध्यक्ष विजयराव पाटील, वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये संचालक देवराज पाटील, कारंदवाडी युनिटमध्ये ज्येष्ठ संचालक रघुनाथ जाधव (आष्टा), तसेच तिप्पेहळळीमध्ये (जत) संचालक दादासो मोरे (रेठरेहरणाक्ष) यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.

आमदार जयंत पाटील यांचे मार्गदर्शन, अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे नियोजन आणि ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वी करू, असा विश्वास उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी साखराळे येथे व्यक्त केला.

संचालक विठ्ठल पाटील, प्रताप पाटील, शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, हणमंत माळी, डॉ. योजना शिंदे-पाटील, दिलीपराव देसाई, कामगार नेते शंकरराव भोसले, एस. डी. कोरडे, सचिव डी. एम. पाटील, विजय मोरे, सुनील सावंत, सुजय पाटील उपस्थित होते.

वाटेगाव-सुरुल येथे देवराज पाटील, संचालक, वाटेगाव पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर, सुजित पाटील, प्रशांत पाटील, संताजी चव्हाण, संभाजी सावंत उपस्थित होते.

कारंदवाडी येथे संचालक प्रदीपकुमार पाटील, बबनराव थोटे, रमेश हाके, मेघा पाटील, वैभव वसंतराव रकटे, संग्राम चव्हाण, उमेश शेटे, तर तिप्पेहळळीत आर. डी. माहुली, प्रेमनाथ कमलाकर, सुदाम पाटील, नंदकिशोर जगताप, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT