Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : श्री दत्त कारखाना एकरकमी एफआरपी ३१४० रुपये देणार

Sugarcane Season : हंगामासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन रुपये ३१४० रुपये देणार, अशी माहिती श्री दत्त-शिरोळ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Kolhapur News : हंगामासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन रुपये ३१४० रुपये देणार, अशी माहिती श्री दत्त-शिरोळ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी दिली.

कारखान्याच्या २०२४-२५ च्या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाला. मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. गणपतराव पाटील म्हणाले, की कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे.

या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी आभार मानले.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT