Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना

Farmer Issue Protest : सोयाबीन, कापूस दराच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Swapnil Shinde

Bhuldhana News : सोयाबीन-कापूस दरच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आज सकाळी ते कार्यकर्त्यांसह बुलढाण्यातून मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

कापूस-सोयाबीनला चांगला भाव मिळावा, या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी सोमठाणा, ता. चिखली येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनास शेतकऱ्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज ते बुलढाणा येथून शेतकऱ्यांसह मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Loan Concessions: उद्योगपतींप्रमाणे हव्यात शेतकऱ्यांना सवलती: शरद पवार

Farmer ID Registration Challenges: चाळीस टक्के पीकक्षेत्र अद्याप फार्मर आयडीविना; ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीत राज्यांसमोर नोंदणीचे आव्हान

Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जमा

Cooperative Sugar Mills Loan: सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य; ‘सहकार’चा वित्त विभागाकडे प्रस्ताव

Maharashtra Monsoon Prediction: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT